Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: nilesh pande
Added on: 23-Apr-2010
Description: pati at xerox shop
English Translation: pati at xerox shop
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (10 votes cast)


 
On 27-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
क्रूपया क्वालिटीच्या बाता आम्हास सांगू नका..आम्ही सर्व जाणतो...
 
On 28-Apr-2010 , Kesu said, Star Poster
आम्हालाही नको, म्ह्णणूनच आम्ही दुसरीकडे जातो.
 
On 29-Apr-2010 , Bharat said,
quality mast ahe kaka...sikka kharokhar ahe asa distay
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
दुसरीकडचा भाव संगितल्यास आमचे Xerox मशीन बिथरते व छापता छापता क्वालिटी कमी होत जाते.
 
On 14-May-2010 , Pranav Jatkar said,
झेरॉक्स काढता का नोटा छापता...?
 
On 08-Jun-2010 , ankush said, Star Poster
१ रु.चे नाणे xerox मधे हुबेहुब कसे छापुन दिसते बघा असे म्हणत क्वालिटी दाखवण्या ह्यांच्या प्रयत्नात फारसे यश आले नसावे.
ग्राहक प्रती xerox १रु, समजुन शेजारच्या मारवाडयाच्या ५०पैश्याला एक xerox च्या आमिशाला भाळुन त्याच्या खडखड आवाजाच्या मशिन वर लाईन लावतात असे दिसले तर त्यात नवल नका वाटु देऊ.
 
On 17-Jun-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ही पाटी पुन्हा कशी काय आली?
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
क्वालिटीशीच काय पण पुणेकर कशातच तडजोड करायला राजी नसतात. पुणेरी बाणा व पुणेरी पाट्या यांत तसुभर देखिल तडजोड सर्वस्वी अमान्य.
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
प्रशांतजी विचारताहेत 'ही पाटी परत कशी आली'?,
पुणेरी पाट्याच्या पोर्टल वर एक हुबेहुब पाटी वितरते आहे, हे काय सिद्ध करते?
अहो, विसरलात की काय, हि xerox ची पाटी आहे ना.
तडजोड नाही खरी जोड आहे.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
patichi pan zerox paati....eikave i mean vaachave te navalach....ashwini kulkarni..pune
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required